Emergency Call :

020 40151540


News Details

Diabetes Support Group 4th Dec 2015 Meeting 2
Friday December 04, 2015

डायबेटीस सपोर्ट ग्रुप : ४ डिसें.१५ ( मीटिंग २ )

डायबेटीस सपोर्ट ग्रुपची दुसरी मिटिंग दि. ४ डिसें.१५ रोजी एण्डोक्रायनोलॉजी विभागामध्ये घेण्यात आली. यावेळी डॉ.वैशाली देशमुख यांनी ग्रुप मेम्बेर्सशी संवाद साधला आणि त्यांच्या ग्रुपविषयीच्या कल्पना जाणून घेतल्या. यात कुणी अध्यात्मिक मार्गाने तर कुणी मित्रमैत्रीणींच्या ग्रुपमध्ये आजाराविषयी माहिती किंवा जागृती करू शकतो असे आश्वासन दिले.

काहींनी स्वत: " मला कळलेला मधुमेह " या विषयी माहिती लिहिण्यास व ती इतरांना सांगण्यात उत्सुकता दाखविली.

ग्रामीण भागातूनही काही रुग्ण आले होते तेसुद्धा आजाराविषयी माहिती घेण्यास उत्सुक होते.

चहापानाचा आनंद घेऊन मिटिंगचा समारोप करण्यात आला.

« Back